जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला, 7 तासांपेक्षा कमी वेळात CSMT पोहोचली
यावेळी बोलताना शिंदे यांनी मुंबई ते अयोध्या दरम्यान रेल्वे असावी, अशी मागणी केली. मराठवाड्यातील जालना शहराला महाराष्ट्राच्या राजधानीशी जोडणाऱ्या जालना-मुंबई […]