चिंतन उपाध्याय बॉम्बे हायकोर्टात, मागे घेतलेल्या विधानाच्या वापरावर प्रश्न

चिंतनला सत्र न्यायालयाने १० ऑक्टोबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधातील त्याच्या अपीलावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता […]