By B Maha News Team

Showing 12 of 83 Results

भाजपच्या जाहिरातन्यातून मराठीला बगल; मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरात हिंदीतून मतदारांना आवाहन

‘व्हीटो सिटी’ दर्जाच्या मुद्द्यावरून मराठी भाषा आणि अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर नागपूर | आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडणूक जाहिरातन्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, […]

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीधारकांना निवड यादीची प्रतीक्षा, विदेशी विद्यापीठातील प्रवेश रखडण्याची भीती

नागपूर | राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी अजूनही निवड यादी जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, परदेशी विद्यापीठांमधील […]

संरक्षित क्षेत्रातील वाघांच्या संवर्धनासाठी राज्याला सर्वोच्च न्यायालयाची सख्त सूचना

मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा पुढाकार नागपूर | लोकसत्ता विशेष प्रतिनिधी देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये वाघांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारांनी ठोस पावले उचलावीत, असे […]

नागपूरमध्ये प्रभागनिहाय राजकीय गणिते बदलणार?

भाजप–काँग्रेसकडून उमेदवारीसाठी जोरदार चाचपणी, नव्या मतदारांमुळे लढती अधिक चुरशीच्या नागपूर : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये भाजप आणि काँग्रेस […]

जिल्हा परिषदांच्या निवडणुका एप्रिलमध्ये?

आरक्षण, न्यायालयीन सुनावणी आणि प्रशासकीय तयारीवर सर्वांचे लक्ष राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका एप्रिल–मे महिन्यात होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा निकाल […]

बेसा–पिपला रोडसाठी 30 कोटींची तरतूद; नितीन गडकरींचा पुढाकार

नागपूर : झपाट्याने विकसित होत असलेल्या बेसा–पिपला परिसराला विकासाची नवी दिशा देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. बेसा–पिपला मार्गाच्या विकासासाठी अतिरिक्त 30 कोटी रुपयांची तरतूद मंजूर […]

नागपूर मनपा निवडणूक 2026: निवडणूक चिन्ह मिळताच प्रचाराला वेग

नागपूर महानगरपालिका (NMC) निवडणूक 2026 ची रणभेरी वाजली असून शनिवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यासोबतच निवडणूक लढत आता अत्यंत चुरशीच्या टप्प्यात दाखल झाली आहे. सर्व उमेदवार जोमाने प्रचारासाठी […]

प्रभाग-1 मध्ये कुकरेजांच्या विकासराजकारणाचा प्रभाव, भाजपाला सर्व स्तरांतून मिळतोय जनसमर्थन

नागपूर :नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः भाजपाचे उमेदवार वीरेंद्र कुकरेजा यांच्या विकासाभिमुख राजकारणाचा सकारात्मक […]

LPG Price Hike: 2026 च्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किमती 111 रुपयांनी वाढल्या; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

LPG Price Hike:तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांसह देशभरात एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. […]

Petrol Diesel Uses: पेट्रोल-डिझेलचा वापर कमी केला नाही तर परिणाम भोगावे लागतील; नितीन गडकरी यांचा इशारा

Petrol Diesel Uses: पेट्रोल-डिझेलवरील वाढते अवलंबित्व देशासाठी घातक ठरत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाहन उद्योगाला […]

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासू भाजप नेत्याच्या वक्तव्यानं उफाळला नवा वाद

Controversial Statment on Chhatrapati Shivaji Maharaj: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सी.आर. पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची […]

अकोला महापालिका निवडणूक 2026: छोट्या महापालिकांसाठी राज्य सरकार देणार 30 टक्के निधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

अकोला | प्रतिनिधी आगामी अकोला महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. राज्यातील लहान आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महापालिकांसाठी विकास योजनांमध्ये […]